योग्य जोडीदार शोधण्यासाठी

काही महत्वाची माहिती योग्य जोडीदार शोधण्यासाठी

* उमेदवारांची प्रोफाईल बघण्यासाठी तुमच्या प्रोफाईल आयडी, पासवर्ड ने badgujarsamaj.com वर लॉगइन करणे गरजेचे आहे.

* प्रोफाईल बघण्यासाठी, लॉगइन करण्यासाठी वरील मेनू मधे Profiles / Search / Login वर क्लिक करावे.

* जवळपास २५०+ उमेदवारांनी आपले नाव bdgujarsamaj.com वर नोंदविले आहे. आणि म्हणूनच आपल्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार शोधण्यासाठी Search Option दिलेला आहे, तुम्ही त्यातून योग्य जोडीदार शोधू शकता.

* तुम्ही कोणाची प्रोफाईल पाहिली आहे आणि तुमची प्रोफाईल कोणी पाहिली आहे हे चेक करु शकता

* तुम्ही कोणाची प्रोफाईल पाहिली आहे किंवा तुमची प्रोफाईल कोणी पाहिली आहे हे चेक करण्यासाठी वरील मेनू मधे Manage Profile वर क्लिक करा आणि परत लॉगइन करा.

* उमेदवाराची प्रोफाईल बघताना मुलाची प्रोफाईल फक्त मुलीला आणि मुलीची प्रोफाईल फक्त मुलालाच दिसेल.

* सर्वात महत्वाचे तुम्ही तुमच्या प्रोफाईलमधे स्वतःबद्दल जेवढी माहिती भरली असेल तेवढीच समोरच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिसेल.

* म्हणजे जर तुम्ही तुमचा पत्ता, कुळ दिले नसेल तर समोरच्याचा पत्ता आणि कुळ तुम्हाला दिसणार नाही.

* सुयोग्य जोडीदार शोधण्यासाठी तुमची जास्तीत जास्त माहिती भरावी.

* लवकरच तुम्हाला तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला ऑनलाइन तुमची पसंती कळवता येईल. अधिक माहिती लवकरच कळविण्यात येईल.